हळदीचे गुणधर्म तुम्हाला माहीतच असतील. भाजीमध्ये हळद घातल्याने त्याची चव तर वाढतेच, पण आयुर्वेदिक औषध म्हणूनही तुम्ही हळदीचा वापर करू शकता. बरेच लोक विशेषत: स्त्रिया त्वचेला चमक आणण्यासाठी हळदीचा वापर करतात. पण हळदीचा वापर करताना काही चुका करणं त्वचेच्या समस्यांचे कारण ठरू शकते. द कॉलम ब्युटी ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२०… Continue Reading