उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण कडक सूर्यप्रकाश आणि घाम यांमुळे त्वचा काळी पडू लागते. चेहऱ्याला टॅन होण्यापासून वाचवण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करत असलो तरी मानेभोवतीची त्वचा काळी पडण्याकडे दुर्लक्ष करतो. मानेचा काळेपणा संपूर्ण चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम करतो. तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. मानेवरील काळेपणा काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.
द कॉलम ब्युटी ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात सौंदर्यासंबंधित म्हणजेच केसांची निगा, त्वचेची निगा कशी राखायची त्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा या संबंधित कार्यक्रमांचा समावेश आहे.
आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
Facebook: https://www.facebook.com/DColumnNews
Instagram: https://www.instagram.com/dcolumnnews
Twitter: https://twitter.com/dcolumnnews
#skincareroutine #skincare #skincareproducts #beauty #skincaretips #skin #glowingskin #healthyskin #makeup #selfcare #antiaging #naturalskincare #skincareaddict #skincare #skincareroutine #dryskin #skincaretips #rishikagarud #thecolumnnews #thehealthcolumn #thecolumnnews
Video Rating: / 5
Sorry, comments are closed for this post.